गुन्हेची राजधानी बनत चालली दिल्ली… केजरीवालाचे अमित शहा यांना चर्चेसाठी पत्र
नवी दिल्ली : गुन्हेगारीबाबत दिल्ली ही राजधानी बनत चालली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत चर्चा करण्याची गरज असल्याचे पत्र आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे. केजरीवाल यांनी दिल्लीच्या ढासळत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त करत या विषयावर चर्चेसाठी वेळ मागितला आहे.
AAP Convenor Arvind Kejriwal writes to Union Home Minister Amit Shah over the law and order situation in Delhi and sought time to meet him. pic.twitter.com/Wn4yhPifWB
— ANI (@ANI) December 14, 2024
आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राजधानी दिल्लीतील ढासळत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी अमित शहा यांची भेट घेण्याची वेळ मागितली आहे. कायदा आणि सुव्यवस्था आम आदमी पक्षाच्या अखत्यारीत आहे, पण त्यासंबंधीच्या मुद्द्यांवर आम्हाला गृहमंत्र्यांशीही चर्चा करायची आहे, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.
आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. केजरीवाल यांनी दिल्लीच्या ढासळत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त करत या विषयावर चर्चेसाठी वेळ मागितला आहे.