मनोरंजन
लग्न नकाे, मला फक्त पलंगावर एक पुरुष हवाय : तब्बू

बॉलिवूडमधील प्रतिष्ठित आणि दमदार अभिनेत्री तब्बू सध्या मीडियावर संतापली आहे. तिने केलेलं एक वक्तव्य सध्या सगळीकडे व्हायरल होतंय. “मला लग्नात रस नाहीये. मला फक्त माझ्या पलंगावर झोपण्यासाठी एक पुरुष हवाय.” असं वक्तव्य तिने केल्याचे रिपोर्ट्स सध्या व्हायरल होतंय. या गोष्टीला तब्बूच्या टीमने फटकारत त्यांचा संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाली तब्बू