देश-विदेश

आजपासून जन्माला येणार मुल असेल Generation Beta; Gen Z आणि Alpha चा काल संपला

या जगात प्रत्येक वेळी एक नवीन पिढी येत असते. त्यांच्याबद्दल बोलणे सोपे व्हावे म्हणून या पिढ्यांना वेगवेगळी नावे दिली जातात.…

Read More »

अफगाणिस्तानचा पाकवर हल्ला, 19 पाकिस्तानी सैनिक ठार

काबूल : अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून, अफगाण मधील तालिबानने पाकिस्तानवर हल्ला केला आहे. या हल्ल्याने विवादित ड्युरंड लाइनच्या…

Read More »

डॉ. मनमोहन सिंग यांना मान्यवरांनी दिली श्रद्धांजली

मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. वृद्धापकाळाने त्यांची दिल्लीतील एम्स…

Read More »

…तर पुरुषांना दोन लग्न करण्याची परवानगी द्यावी लागेल : गडकरी

नवी मुंबई : देशातील लिंग गुणोत्तर राखण्याची गरज आहे. जर 1,500 स्त्रिया आणि फक्त 1,000 पुरुष असतील अशी वेळ आली…

Read More »

संसद आवारात मोठा राडा… धक्काबुक्कीत भाजपचे दोन खासदार जखमी

नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. आज या…

Read More »

शरद पवार पंतप्रधानांच्या भेटीला, मोदींना भेट म्हणून दिली ही वस्तू

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान…

Read More »

बांगलादेशाने पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुराला म्हटले देशाचा भाग; विवादित नकाशा जारी

ढाका : भारत आणि बांगलादेश संबंध अधिकच बिघडत चालले आहेत. दरम्यान बांगलादेशने आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. बांगलादेशच्या अंतरिम…

Read More »

अमित शहा म्हणजे हनुमान : वरूण धवन

दिल्ली : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन प्रमोशनसाठी दिल्लीत आला होता. यादरम्यान त्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह…

Read More »

अठरा वर्षानी लहान असलेल्या प्रियकरासोबत केली पतीची हत्या

नवी दिल्ली : ग्रेटर नोएडातील कसना भागातील सिरसा गावात गुरुवारी (12 डिसेंबर) रात्री एकाचा खंजीर खुपसून हत्या करण्यात आली. ही…

Read More »

जगातील आठ महान देशात भारताचा समावेश, बघा कितवा क्रमांक

नवी दिल्ली : जगातील 8 महान शक्तींच्या यादीत भारत झपाट्याने स्थान मिळवत आहे. 2024 च्या शेवटच्या महिन्यात, डिसेंबरमध्ये जाहीर झालेल्या…

Read More »
Back to top button